kangana ranaut | अखेर कंगना खार पोलीस ठाण्यात दाखल | Sakal Media

2021-12-23 215

kangana ranaut | अखेर कंगना खार पोलीस ठाण्यात दाखल | Sakal Media
मुंबई : शीख समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सेक्शन 295A अंतर्गत तक्रारीची नोंद केली होती. याप्रकरणी कंगनाचा जबाब नोंदविण्यासाठी बुधवारी पोलिस स्टेशनला हजेरी लावण्यासाठी बोलावले होते. पण तेव्हा ती हजर राहिली नाही. कंगनाने पोलिसांना आणखी वेळ मागून नवी तारीख देण्याची विनंती केली होती. पण पोलिसांनी तिच्या विनंतीला कोणतेच उत्तर न दिल्याने कंगना आपले स्टेटमेंट नोंदविण्यासाठी आज पोलिस स्टेशनला पोहोचली.
#kanganaranaut #Mumbai #kharpolicestation

Videos similaires